नागपूरमधील हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत राहिलं. या अधिवेशनात अभिनेता सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाच्या मंडळींनी केला. यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवार जोरदार हल्लाबोल केला. ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. आदित्य ठाकरेंच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#DevendraFadnavis #AdityaThackeray #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #BJP #AjitPawar #WinterSession #Maharashtra #Nagpur #HWNews